blog-3

दीपावली शुभेच्छा!

7 years ago / General / 0 Comments

एकेक पणती उजळते मनात

धडपडत, लवलवत..

आणि किंचित दूर सरतो अंधार
संकोचल्यागत
तेव्हा स्पष्टच पाहतो मी
अंधाराच्या मनी
प्रकाशाची लालसा आणि
प्रकाशाच्या ज्योतीला

अंधाराचा देठ!

                डॉ. अनिमिष चव्हाण

… दीपावली शुभेच्छा!

by Admin

0 Comments

No comments yet! Why don't you be the first?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *